Property Solutions
सातबारा मिळायला किती वेळ लागतो?
साधारणतः सातबारा मिळण्यास १५-३० दिवस वेळ लागतो.
वारस नोंद कशी करायची?
वारस नोंदसाठी लागणारी कागदपत्रे सादर करा, आम्ही ते तपासतो.
फेरफार होण्यात किती दिवस लागतात?
फेरफार प्रक्रियेसाठी ३०-४५ दिवसांचा अंदाज असतो.
जमीन मोजणीची फी किती आहे?
क्षेत्रफळांनुसार जमीन मोजणीची फी ठरवली जाते, आमच्याशी संपर्क साधा.
खरेदीखतीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
ओळख पत्र, मूळ दस्तऐवज, व नाव नोंदणीचे कागदपत्रे आवश्यक आहेत.